मसुंदा तलाव सुशोभीकरण

Masunda lake Beautification – 6
Masunda lake Beautification – 5

एकूणच प्रकल्प पूर्ण

मासुंदा तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून सदर तलावालगत नागरिकांसाठी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच ठाणे शहराचे सांस्कृतीक भुतकाळाची जपणूक करण्याचे दृष्टिकोन लक्षात घेवून तलावाचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. सदर सौदर्यीकरणामुळे तलाव परिसरात नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

 • प्रकल्पाची मीटर मध्ये एकूण लांबी – 507.44 मीटर
 • कामाचे ठिकाण - चिंतामणी चौक ते गडकरी रंगायतन  
 • प्रकल्पाचे घटक :
  • नागरीकांसाठी बैठक व्यवस्था करणे.
  • तलावालगत पदपथ तयार करणे.
  • काँक्रीटची कँटेलिव्हर व्ह्युईंग गॅलरी तयार करणे.
  • 3 ठिकाणी खाऊ गल्ली किऑस्क तयार करणे.
  • सेल्फी पॉईट तयार करणे
निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: काम पूर्ण
कार्यादेश दिनांक: 16/01/2020
ठेकेदाराचे नाव : M/s Shayona Construction
स्थितीः काम पूर्ण
मंजुर निविदा रक्कम: INR 5.22 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 9 months
भौतिक प्रगती: 100.00%
आर्थिक प्रगती : 100%
Expenditure Till Date: INR 5.22 Cr