ठाणे व मुलूंड दरम्यान मनोरुग्णालयाजवळ प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी परिचलनक्षेत्र विकसित करणे.

New Sub-Urban Station 14
New Sub-Urban Station 13
New Sub-Urban Station 12
New Sub-Urban Station 11
New Sub-Urban Station 10

एकूणच प्रकल्प पूर्ण

ठाणे व मुलूंड दरम्यान मनोरग्णालयाजवळ प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी परिचलनक्षेत्र विकसित करणे.

  • ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, ठाणे मनोरूग्णालयजवळ नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक बांधणे.
  • सदरचे नवीन उपनगरीय रेल्वे सथानक हे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे 14.83 एकर जागेमध्ये बांधण्यात येणार आहे.
  • प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे सथानक, घोडबंदर रस्ता, पोखरण रस्ता क्र.1 व 2 मधीन परिसर, तसेच वागळे इस्टेट परिसरामधील नागरीकांना फायदेशीर होणार आहे.
  • प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकामुळे ठाणे स्टेशन आणि मुलुंड स्टेशन वरील प्रवाशी संख्येमध्ये अंदाजे अनुक्रम 31% व 24% घट होईल.
  • प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे सथानकाकरिता परिचनल क्षेत्राचा विकास करणे यामध्ये वाहनांकरिता पार्किंग, स्टेशन बाहेर डेक बांधणे. बस टर्मिनससह इ. सुविधा प्रवाश्यांकरिता करण्यात येणार आहेत.

परिचलन क्षेत्र बांधकाम

नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक बांधकामाचे खालीलप्रमाणे दोन टप्पे आहेत.

  1. रेल्वे ऑपरेटींग एरिया :- सदर रेल्वे आपरेटिंग एरियाचे काम रेल्वे विभागामार्फत ठाणे स्मार्ट सिटी निधी अंतर्गत करण्यात येणार आहे.
  2. परिचलन क्षेत्र विकसित करणे :- सदर परिचलन क्षेत्र विकसित करण्याचे काम ठाणे स्मार्ट सिटी लि. मार्फत करण्यात येणार आहे.

नवीन उपनगरीय स्थानक विकासाचे होणारे फायदे

  • नवीन उपनगरीय स्थानक विकसित झाल्यामुळे ठाणे शहरातील पुर्व आणि पश्चिम स्थानक परिसरामधीन वाहतुक कमी होईल त्यामुळे शहरामधील वाहतुक कोंठी कमी होणार आह.
  • नवीन उपनगरीय स्थानक विकसित झाल्यामुळे अस्तित्वातील ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे.
  • परिसरामधील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • वाहतुक सुरळीत झाल्याने नागरीकांचे प्रवासाचे वेळेची बचत होईल.
निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 07/03/2019
ठेकेदाराचे नाव : M/s SMC Infrastructure Pvt. Ltd
स्थितीः Work in progress
मंजुर निविदा रक्कम: INR. 142.75 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 24 months
भौतिक प्रगती: 15%
आर्थिक प्रगती : 14%
Expenditure Till Date: INR 20.01 Cr

Comments are closed.