गांवदेवी मैदानाखाली भुमिगत पार्किंगची निर्मिती करणे
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
ठाणे रेल्वे स्टेशन परिसर हा ठाणे महानगरपालिका हद्दीतील खूपच दाटीवाटीचा भाग असून या भागात पार्किंग साठी कोणतीही जागा उपलब्ध नाही. म्हणूनच स्टेशनच्या जवळपास पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक होते. दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या पार्किंग साठी गावदेवी मैदान येथे भुमिगत पार्किंग सुविधा उभारण्याची योजना आहे. ही जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या जागेच्या सध्याच्या वापरावर निर्बंध न आणता भुमिगत पार्किंगची सुविधा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. पार्किंग सुविधा ही मैदानाखाली भुमिगत असेल व वरील भागात पूर्वीप्रमाणेच नागरिकांसाठी मैदान उपलब्ध राहील.
भूमीगत पार्किंग व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- Area of plot:- 5690 sq.m.
- Area of underground parking facility:- 4310 sq.m.
- पार्किंग व्यवस्था:
- 120 दुचाकी
- 130 चारचाकी
- Entry & exit ramp: 4.5m wide
- कार लिफ्ट - 1 नग
नागरिकांना होणारा लाभ
- कोर शहर भागात पार्किंग जागेची तरतूद.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | काम पूर्ण |
कार्यादेश दिनांक: | 30/01/2019 |
ठेकेदाराचे नाव : | मेसर्स ए ई इन्फ्रा प्रकल्प व एनए कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड जॉइंट व्हेंचर |
स्थितीः | काम पूर्ण |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 23.57 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | 18 months |
भौतिक प्रगती: | 100% |
आर्थिक प्रगती : | 96% |
Expenditure Till Date: | INR 26.67 Cr |
сделать визу французскую visa-france-spb.ru.
конструктор печатей http://www.doc-pechati.ru/.
меховой магазин https://www.mex-moskva.ru.
виза италии в санкт петербурге http://www.visa-v-italiyu.ru.
интернет магазин парка женская зимняя http://www.parki-mehovie.ru/.
VILLA CLEANING SERVICE http://www.kidzart.ae/.
шубы из норки https://shubainorka.ru/.