दहा विकेंद्रीत एसडब्ल्यूएम प्लान्ट्स

Ten Decentralized SWM Plants – 4
Ten Decentralized SWM Plants – 3
Ten Decentralized SWM Plants – 2

एकूणच प्रकल्प पूर्ण

घनकचरा व्यवस्थापन करत असतांना नैसर्गिक पध्दतीने कचर्‍याचे विघटन करणे महत्त्वपूर्ण असते. घनकचर्‍याचे विघटन करतांना कम्पोस्ट खत तयार करून ऑक्सिजन ने युक्त वातावरणात नैसर्गिक रित्या विघटन करणे सोपे जाते. जरी सर्व प्रकारचा कचरा हा नैसर्गिक रित्या विघटित होत असला तरीही काही प्रकारचा कचरा हाच विघटनकारी समजला जातो आणि तो कम्पोस्ट च्या डब्यात टाकला जातो.

नागरिकांना होणारा लाभ

• सर्व महत्त्वपूर्ण घटकांच्या नेटवर्किंगचा वापर करून जागेवरच वर्गीकरणाला प्रोत्साहन देणे, कार्यक्षम कम्पोस्टिंग करणे आणि जागेवरच पुर्नवापर करणे शक्य होईल
• Minimizes ill-effects of garbage.
• दूरवर असलेल्या एमएसडब्ल्यू साठी कचरा वाहून नेण्यापासून मुक्ती ‍ मिळून जमिन उपलब्ध होऊ शकेल
• सातत्याने जमिनीवर कचरा टाकण्याची गरज संपुष्टात येईल.
• Sensitized need for waste minimization through the introduction of waste treatment services principle at the source.

प्रकल्प स्थितीः: काम प्रगतीपथावर आहे.

 

निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 06/03/2019
ठेकेदाराचे नाव : M/s Lahasangreen India Limited
अंदाजखर्च INR. 21 Cr
खर्च: INR. 3 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 5 Months
भौतिक प्रगती: 95%
आर्थिक प्रगती : 14.29%
Expenditure Till Date: