Masunda Lake Front Component-1 & 2

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या शहरात 35 पेक्षा जास्त तलाव अस्तित्वात आहेत. ठाणे स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारीत विकास (ए.बी.डी.) परिसरात असलेल्या कमल, हरियाली व मासुंदा तलाव विकासांबाबतचे प्रस्ताव ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करून, नगर विकास मंत्रालय मा.भारत सरकार यांना सादर करण्यात आलेले असून ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तलावांचे विकास कामे करण्यात येत आहेत.

अधिक

पाणी पुरवठा वाहिन्यांची पुर्नरचना

ठाणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा औद्योगिक शहरांपैकी एक आणि प्रमुख जिल्हा मुख्यालय आहे. ठाणे शहराचा समावेश हा मुंबई महानगर विभागात केला जात असून हे शहर यांतील एकूण अठरा शहरांपैकी एक आहे, हे शहर म्हणजे महा मुंबई च्या परिसरातील पहिले विकसित शहर ठरले आहे तसेच या विभागातील याचे अनोखे असे स्थान आहे.

अधिक

मलवाहीनी टाकणे व कार्यान्वित करणे

मलजल (सांडपाणी) वहन व त्याची योग्य प्रकारे विल्हवाट लावणे ही महत्वाची पायाभुत सुविधा ठाणे महानगरपालिकेमार्फत पुरविली जाते. ठाणे महानगरपालिकेमार्फत यापुर्वीच सांडपाणी (मलजल) वहन करणे व सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडणेकरीता भुयारी गटार योजना हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

अधिक

दहा विकेंद्रीत एसडब्ल्यूएम प्लान्ट्स

Overall Project Completion The process of natural decomposition is very important to one type of waste disposal. Composting is a form of waste disposal where organic waste decomposes naturally under oxygen rich conditions. Although all waste will eventually decompose, only certain waste items are considered compostable and should be added

अधिक