डिजी-ठाणे

Digi Thane 4
Digi Thane 3
Digi Thane 2
Digi Thane 1

एकूणच प्रकल्प पूर्ण

डिजी-ठाणे हा एक असा एकीकृत डिजिटल प्रोग्राम आहे की ज्यायोगे ठाणे शहरातील नागरिकांना ठाणे शहर व ठाणे महानगरपालिकेशी सर्व संबंधित आणि वयक्तिक सेवा आणि माहिती, मोबाइल अॅप व वेब पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकते.

    • व्यावसायिक आणि महानगरपालिकेच्या विविध सुविधा सेवा सहजपणे वापरण्यास उपयुक्त.

 

    • व्यावसायिक आणि महानगरपालिका सेवांवरील सवलती आणि त्याद्वारे नागरिकांना मिळणारे आर्थिक लाभ.

 

    • नागरिक व महानगरपालिका यांच्यातील डिजिटलायझेशनल दुवा.

 

  • सर्वेक्षण, मतदान आणि इतर सुधारित प्रक्रियाद्वारे लोकसहभाग
निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
Issuance of Work Order: काम पूर्ण
कार्यादेश दिनांक: 15/07/2017
ठेकेदाराचे नाव : Foxberry Technologies & TSG IT Systems (Consortium)
स्थितीः Project complete
प्रकल्पाचा कालावधी : ३ वर्ष
मंजुर निविदा रक्कम: INR. 28.80 Cr
भौतिक प्रगती: 100%
आर्थिक प्रगती : 97%
Expenditure Till Date: INR 27.84 Cr

Comments are closed.