पावसाळी पाण्याचा निचराकरणाऱ्या नाल्यांचे बांधकाम करणे
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
पावासाळी पाण्याचा निचराकरणे ही पायाभूत सुविधापैकी महत्वाची पायाभूत सुविधा असून सदसयास्थितीत ठाणे महानगरपालिके मार्फत ही सुविधा देण्यात आलेले आहे. ठाणे महानगरपालिके मार्फत या आधीच नैसर्गिक नाला प्रवाह पक्क्या स्वरुपात बांधणेचे तसेच अस्तित्वातील नाल्यांचे मजबुतीकरण करण्याचे कामाकरीता एकात्मिक नाले विकास प्रकल्प राबविणेत आलेले आहे.
तथापि ठाणे स्मार्ट सिटी क्षेत्राधारीत विकास भागातील काही नाले मोडकळीस आल्याने व पुनबांर्धणी करणे आवश्यक असल्याने पक्क्या स्वरूपात बांधणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यास आलेल्या विस्तृत प्रकल्प अहवाला मध्ये ठाणे स्मार्ट सिटी क्षेत्राधारीत विकास भागातील नाला व कल्वहर्ट बांधकामाचा समावेश असून सदर विस्तृत प्रकल्प अहवालास केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून मंजुर मिळाली आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत स्मार्ट सिटी विभागामधील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यक्षम व्सवस्था विकसित करणेचा अंतर्भाव आहे.
प्रकल्पाचे फायदे
-
- नाल्यातील अतिक्रमणे दूर करण्यात आल्याने नाल्यातील प्रवाह सुरळीत होईल.
-
- विविध सेवा वाहिन्या नाल्या मधून स्थलांतरत केल्यामुळे पावसाळी पाण्याच्या प्रवाहास होणारे अडथळे दूर होऊन नाल्यातील प्रवाह सुरळीत होईल.
-
- नाल्यांची दुरूस्ती कमी प्रमाणत होणार असल्याने नाल्यांचा वार्षिक दखभाल दुरूस्ती खर्च कमी होईल.
- शहरी भागामध्ये पावसाळी पाणी साचण्याच्या घटना कमी झाल्याने डांबरी रस्त्याकरीता देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी होईल.
नागरिकांना होणारा लाभ
-
- पाणी साचण्या घटना कमी झाल्याने नगारीकांच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
- पावसाळी पाण्याचा निचरा पाणलोट क्षेत्र ते खाडी पर्यंत योग्यरितीने झाल्याने पाणी साचण्याच्या घटना कमी होतील.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
कार्यादेश दिनांक: | 14/06/2018 |
ठेकेदाराचे नाव : | मेसर्स बिटकोन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड |
स्थितीः | Work in progress |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 35.68 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | 24 months |
भौतिक प्रगती: | 100% |
आर्थिक प्रगती : | 96% |
Expenditure Till Date: | INR 31.53 Cr |
Comments are closed.