विद्यमान रेल्वे स्टेशनवर मल्टी-मॉडल ट्रान्झिट हब - स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम (पूर्व)
भारतीय रेलवे सर्वात जुनी असलेली रेल्वे मार्गिका वरील ठाणे हे जुने रेलवे स्थानक आहे. हे रेल्वे सथानक मध्ये, रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थालकामधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. ठाणे स्थानकामधून सद्यस्थितीत दररोज सुमारे 7.50 लक्ष प्रवासी प्रवास करतात. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये येण्यासाठी दाटीवाटीने वसलेल्या जुन्या शहरांमधील अपुऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे वाढत्या मागणीनुसार शहराअंतर्गतच्या रस्त्यावरील ताण प्रचंड वाढत असून वाहतुक कोंडीही दैनंदिन झाली आहे.
अधिक