मदर ऑफ व्हिक्टरी चर्च

मदर ऑफ व्हिक्टरी चर्च: अध्यात्मिक श्रद्धा साठी

ठाण्यातील आणखी एक धार्मिक स्थळ म्हणजेच 'मदर ऑफ व्हिक्टरी'चर्च , चर्चचे नाव मदर मेरीच्या नावावर आहे आणि जर्मनी, विग्रट्झबाद येथून विकत घेण्यात आलेल्या मदर मेरीचा पुतळ्यासाठी प्रसिद्ध आहे. १९१९ ते १९३८ या काळात विग्रट्झबादमध्ये मदर मेरी काही वेळा दिसल्यामुळे या चर्चला प्रसिद्धी मिळाली.

स्थान : ए१, ए २, २७ एकर कोठारी कंपाऊंड, श्रीमती ग्लेडिस अल्व्हरेस रोड, मानपाडा, ठाणे पश्चिम, डी-मार्टच्या मागे, ठाणे, महाराष्ट्र, ४००६१०