खडी किनारा विकास व सुशोभिकरण
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
ठाणे शहराला 32 कि.मी. लांबीचा खाडी किनारा लाभाला आहे. सदर खाडीचे जतन, संवर्धन स्वच्छता, जलक्रिडा, पर्यटन केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर, जॉगींग ट्रॅक, प्रोमेनेड अशा सुविधांचा विकास करणेसाठी खाडी किनारा विकास प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाकरिता सक्षम प्राधिकरणांच्या मंजुऱ्या प्राप्त आहेत.
प्रकल्पाची उद्दिष्टे :
-
- खाडी किनारा विकास प्रकल्पामुळे खाडी लगतच्या कांदळवन क्षेत्राचे संवर्धन व जतन करणे.
-
- खाडी किनारी पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून व खाडी लगत भविष्यात अविक्रमण रोखणे तसेच खाडी किनाऱ्यांचे संवर्धन व जैवविविधता संरक्षित करणे शक्य होणार आहे.
- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मनोरंजनात्मक जागा विकसित होऊन पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच नागरीकांचे राहणीमान उंचावणार असून जीवनमान सुदृढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे ठाण्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होण्यास मदत होणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.
खाडी किनारा विकास प्रकल्पाचा तपशील
Thane smart city limited and within the boundaries of Thane Municipal Corporation there are seven (07) locations i.e.
-
- पारसिक रेतीबंदर (मुंब्रा बायपास व खारेगांव टोलनाका रस्ता नजिक खाडी किनारी),
-
- नागलाबंदर,
-
- वाघबीळ,
-
- कोलशेत,
-
- साकेत-बाळकुम,
-
- कळवा-शास्त्रीनगर व
- कोपरी-ठाणे (पूर्व)
प्रकल्पांतर्गत सोयी सुविधा-
या सर्व प्रकल्पांतर्गत उद्यान, जॉगींग ट्रॅक, वॉक वे, सायकल ट्रॅक, बैठक व्यवस्था, ॲम्पी थिएटर, मुलांसाठी खेळण्याकरीता व्सवस्था, खुली व्यायाम शाळा, मनोरंजनात्मक सुविधा, कारंजा, जेट्टी व संलग्न कामे (गणेश विसर्जन घाट) खडी लगत धुप प्रतिबंधक गेबियन वॉल, कुंपण भिंत, प्रसाधन गृहे, वाहनतळ, सी सी टी व्ही कॅमेरे, विद्युत कामे आदि सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
प्रोजेक्ट चे नाव | Mumra Bypass to Kharegaon Toll Naka | Nagla Bandar | Kavesar-Waghbil & Kolshet | Saket Balkum, Kalwa Shastrinagar, Kopri-Thane East |
निविदा प्रसिद्ध दिनांक | निविदा प्रकाशित | निविदा प्रकाशित | निविदा प्रकाशित | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती | कार्यादेश देण्यात आलेला आहे. | कार्यादेश देण्यात आलेला आहे. | कार्यादेश देण्यात आलेला आहे. | कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
कार्यादेश दिनांक | 20/11/2017 | 09/03/2018 | 09/03/2018 | 09/03/2018 |
ठेकेदाराचे नाव | DVP Infra Projects Pvt Ltd. | DVP Infra Projects Pvt Ltd. | BP Sangle Constructions Pvt. Ltd | मे. देव अभियंता |
स्थितीः | Work in progress | Work in progress | Work in progress | Work in progress |
अंदाजखर्च | INR 65.35 Cr | INR 45.81 Cr | INR 50.53 Cr | INR 42.84 Cr |
कामाचा कालावधी | 12 months | 12 months | 12 months | 12 months |
भौतिक प्रगती | 72% | 86% | 85% | 95% |
आर्थिक प्रगती | 63% | 71% | 61% | 94% |
Expenditure Till Date | INR 41.50 Cr | INR 36.56 Cr | INR 30.96 Cr | INR 41.43 Cr |