पाणी पुरवठा वाहिन्यांची पुर्नरचना

Re-modeling of Water supply network – 8
Re-modeling of Water supply network – 7
Re-modeling of Water supply network – 6
Re-modeling of Water supply network – 5

एकूणच प्रकल्प पूर्ण

ठाणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा औद्योगिक शहरांपैकी एक आणि प्रमुख जिल्हा मुख्यालय आहे. ठाणे शहराचा समावेश हा मुंबई महानगर विभागात केला जात असून हे शहर यांतील एकूण अठरा शहरांपैकी एक आहे, हे शहर म्हणजे महा मुंबई च्या परिसरातील पहिले विकसित शहर ठरले आहे तसेच या विभागातील याचे अनोखे असे स्थान आहे.

 

 

प्रकल्पाची पार्श्वभूमी:
  • सध्या शहरातील पाणीपुरवठा योजना ही तीन प्रमुख झोन्स मध्ये विखुरलेली आहे ती म्हणजे मध्य, पूर्व आणि उत्तर विभाग.

महत्त्वपूर्ण समस्या 
  • सध्याच्या फिडर मेन्स चे डिझाईन हे २०११ मध्ये करण्यात आले होते व त्यानंतरच्या कालावधीतील वाढत्या मागणीनुसार त्यांत बदल करणे आवश्यक आहे.

  • सध्याच्या वितरण नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यामुळे नौपाडा, कोपरी आणि वागळे इस्टेट तसेच वॉर्ड कमिटी या विभागात अपुरा पाणीपुरवठा होतांना दिसतो.

  • शहरांतील काही भागात कोणत्याही प्रकारची पाण्याची मीटर्स बसवलेली नाहीत.

  • तुरळक प्रमाणात पाणीपुरवठा (१ ते १२ तास)

  • कमी दर/पाणीपुरवठ्याचा वाढीव खर्च आणि अधिक एनआरडब्ल्यू (३५ टक्के) यामुळे उत्पन्नाचे कमी प्रमाण.

पाणी पुरवठ्याच्या वितरण शृंखलेची पुर्नरचना करणे-
  • ठाणे महानगरपालिकेच्या मास्टर प्लानच्या अभ्यासानुसार पध्दतीत सुधारणा करण्याची योजना आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विभागात ठाणे शहरांतील सेंट्रल झोन मधील अंदाजे ३ लाख लोकांना या पुर्नरचनेचा लाभ होणार आहे.

  • ईटर्निटी,गांवदेवी, कोपरी कॉलनी, कोपरी गांव, जॉन्सन ईएसआर, किसन नगर पूर्व आणि पश्चिम.

  • ग्रॅव्हिटी फीडर पासून फीड ईएसआर (५किमी), ईएसआर चे बांधकाम (२ नग), अधिकच्या पाईप नेटवर्कचे बांधकाम (१०० मीमी ते ६०० मीमी डीआय के -९)

निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 07/03/2019
ठेकेदाराचे नाव : मेसर्स अथर्व कन्स्ट्रक्शन-एई इन्फ्रा (संयुक्त उद्यम)
स्थितीः Work in progress
मंजुर निविदा रक्कम: INR. 47.26 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 24 months
भौतिक प्रगती: 65%
आर्थिक प्रगती : 53%
Expenditure Till Date: INR 25.23 Cr