मासुंदा तलावास शिवाजी पथ येथे तलावालगत काचेचा पदपथ तयार करणे.
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
1.तलावाकडील बाजूस 1.5 मी. रूंद काचेचा कॅन्टीलिव्हर पदपथ बांधून व्ह्युईंग गॅलरीचे बांधकाम करणे.
2.शिजावी पथानजीक मासुंदा तलावालगत पदपथाची रूंदी 5.0 मी. करणे
3.शिवाजी पथ रस्त्याची रूंदी वाढविणे.
नागरिकांना होणारा लाभ:
- तलावातील जैवविविधतेस कोणतीही हानी न पोहचता पदपथाची रुंदी वाढणार आहे.
-
मोकळ्या जागेचे रक्षण.
- नागरीकांना रहदारीसाठी जास्त मोकळी जागा उपलब्ध होणार आहे.
- तलावातील जैवविविधतेचे जवळून निरीक्षणाची संधी नागरीकांना उपलब्ध होणार आहे.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | काम पूर्ण |
कार्यादेश दिनांक: | 29/11/2018 |
ठेकेदाराचे नाव : | मेसर्स ए ई इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. |
स्थितीः | काम पूर्ण |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 6 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | 9 months |
भौतिक प्रगती: | 100% |
आर्थिक प्रगती : | 100% |
Expenditure Till Date: | INR. 6 Cr |