अर्बन रेस्ट रूम

urban4
urban3
urban1

एकूणच प्रकल्प पूर्ण

ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहरासाठी स्वच्छतेच्या सुविधा प्राधान्‍याने पुरविण्याची जबाबदारी घेणारी स्वायत्त संस्था आहे. ठाणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आणि स्थानिक प्रवासी वाहतूक या सर्व सुविधांचा दररोज ६.५० लक्ष प्रवासी लाभ घेत आहेत. परिणामी आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात ठाणे शहरासह लगतच्या महानगर व उपनगरात ये - जा करणा-या नागरिकांसाठी सुयोग्य व महत्वाचे ठिकाण असणारे भारतातील सर्वात व्यस्त असे एक शहर आहे. यासाठी एबीडी क्षेत्रात नागरिकांच्या दैनंदिन स्वच्छता सुविधा असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ठाणे स्मार्टसिटी योजने अंतर्गत प्रकल्पाचा एक भाग म्हणून ठाणे महानगपालिका परिक्षेत्रात विविध ठिकाणी १२ अर्बन रेस्टरूम (स्वच्छतागृहे) उभारण्याबाबत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.

प्रकल्पाअंतर्गत नागरिकांसाठी खालील सोयी सुविधा उपलब्ध असतील.

    • भारतीय पध्दतीचे शौचकुपे

 

    • पाश्चात्य पध्दतीचे शौचकुपे

 

    • स्नानगृह सुविधा

 

    • हॅण्डवॉश बेसीन, पिण्याचे पाणी

 

    • प्रतिक्षालय चार्जिंग पॉईंट, लॉकर सुविधा

 

    • प्रवेशद्वार

 

    • सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन

 

    • सॅनिटरी नॅपकीन इंसेनेटर

 

    • सौरपत्रे

 

    • ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रवेशासह स्वच्छतागृहाची सुविधा

 

    • उभारण्यात आलेले अर्बन रेस्टरूम हे बायोडायजेस्टिव्ह पध्दतीचे आहेत.

 

    • प्रकाश आणि वायुवीजन

 

  • लहान बाळाचे डायपर चेंजिंग स्टेशन कम फिडींग रुम, चेंजींग रुमसाठी स्वतंत्र सुविधा आहे.

ठाणे महानगपालिका परिक्षेत्रात विविध १२ उभारण्यात आलेले अर्बन रेस्टरूम (स्वच्छतागृहे) ठिकाण खालीलप्रमाणे:

    • ठाणे शहरातील स्मार्ट सिटी एबीडी क्षेत्रात ठाणे स्टेशन परिसर / गावदेवी मैदानाजवळ शहरी शौचालय बांधणे

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत वंदना सिनेमा समोरील एस.टी. डेपोलगत अर्बन रेस्टरूम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत पारसिक रेतीबंदर येथे अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजनेकोपरी ठाणे पुर्वद्रुतगती महामार्गालगत बारा बंगला परीसर येथे अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत सेंट्रल मैदानासमोर पोलिस परेड ग्राऊंडमध्ये अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत ज्ञानसाधना कॉलेज समोरील भागात अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत टेंभी नाका, कोर्ट नाका अमोघ हॉटेल समोर अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत ठाणे कळवा ब्रीजलगत तारापोलवाला उदयानालगतच्या जागेत अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत तलावपाली येथील सेंट जॉन शाळेच्या कम्पाउंडलगत अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

    • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत साकेत येथील पोलिस क्रिडा संकुल येथे अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.

 

  • ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात स्मार्टसिटी योजने अंतर्गत जवाहरबाग जुनी महानगरपालिका कार्यालय अग्निशामक केंद्रालगत अर्बन रेस्टरुम सुविधा उपलब्ध् करणे.
प्रोजेक्ट चे नाव टेंभी नाका/कोर्ट नाका आनंदनगर जकात नाका तलावपाळी कोपरी बारा बंगला पोलिस परेड ग्राऊंड ज्ञानसाधना कॉलेज
निविदा स्थितीr निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित
सद्यस्थिती काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण
कार्यादेश दिनांक 05/03/2019 23/04/2018 03/09/2018 23/04/2018 05/03/2019 23/04/2018
ठेकेदाराचे नाव मे.कांचन कन्स्ट्रक्शन मे.कांचन कन्स्ट्रक्शन मे.कांचन कन्स्ट्रक्शन मे.कांचन कन्स्ट्रक्शन मे.कांचन कन्स्ट्रक्शन मे.कांचन कन्स्ट्रक्शन
स्थितीः काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण
अंदाजखर्च ०.३९ करोड ०.४९ करोड INR 0.4 Cr INR 0.48 Cr ०.४९ करोड ०.४९ करोड
कामाचा कालावधी 9 months 9 months 9 months 9 months 9 months 9 months
भौतिक प्रगती 100% 100% 100% 100% 100% 100%
आर्थिक प्रगती 100% 100% 100% 100% 100% 100%
Expenditure Till Date ०.३९ करोड ०.४९ करोड INR 0.4 Cr INR 0.48 Cr ०.४९ करोड ०.४९ करोड
प्रोजेक्ट चे नाव वंदना बस डेपो पारसिक रेतीबंदर Thane station area near platform no -2 कळवा ब्रिज,तारापोलवाला उस्त्रान ठाणे स्टेशन एस.टी.डेपो/ साकेत पोलिस ग्राऊंड जवाहरबाग अग्निशामक केंद्राजवळ
निविदा स्थितीr निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित निविदा प्रकाशित
सद्यस्थिती काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण
कार्यादेश दिनांक 23/04/2018 03/09/2018 23/04/2018 23/04/2018 05/03/2019 03/09/2018
ठेकेदाराचे नाव M/s A.K Infraprojects मे.संस्कार एंटरप्रायझेस M/s SOHAM CONSTRUCTION M/s SOHAM CONSTRUCTION M/s SOHAM CONSTRUCTION M/s CHAITANYA ENTERPRISES
स्थितीः काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण काम पूर्ण
अंदाजखर्च INR 0.35 Cr ०.५४ करोड INR 0.49 CR INR 0.49 CR INR 0.49 CR INR 0.49 CR
कामाचा कालावधी 9 months 9 months 9 months 9 months 9 months 9 months
भौतिक प्रगती 100% 100% 100% 100% 100% 100%
आर्थिक प्रगती 100% 100% 100% 100% 100% 100%
Expenditure Till Date INR 0.35 Cr ०.५४ करोड INR 0.49 CR INR 0.49 CR INR 0.49 CR INR 0.49 CR