कमल तलावालगत विकास

Kamal Lake Front – 4
Kamal Lake Front – 3
Kamal Lake Front – 2
Kamal Lake Front – 1

एकूणच प्रकल्प पूर्ण

प्रकल्प माहिती

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या शहरात 35 पेक्षा जास्त तलाव अस्तित्वात आहेत. ठाणे स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारीत विकास (ए.बी.डी.) परिसरात असलेल्या कमल, हरियाली व मासुंदा तलाव विकासांबाबतचे प्रस्ताव ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करून, नगर विकास मंत्रालय मा.भारत सरकार यांना सादर करण्यात आलेले असून ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तलावांचे विकास कामे करण्यात येत आहेत.

प्रकल्प वैशिष्ट्ये

    • तलावाचे सुशोभिकरण करणे

 

    • तलावालगत वृक्षारोपण करणे

 

    • तलावालगत पदपथ आणि रंगरंगोटीची कामे करणे

 

  • तलावातील पाण्याच्या गुणवत्तेतमध्ये सुधारणा.

नागरिकांना होणारा लाभ

    • जैवविविधतेचे संरक्षण तसेच मोकळया जागांचे जतन.

 

    • विरंगुळ्यासाठी ठिकाणांची निर्मिती करणे.

 

  • तलावातील पाण्याच्या गुणवत्तेतमध्ये सुधारणा.
निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: काम पूर्ण
कार्यादेश दिनांक: 27/04/2016
ठेकेदाराचे नाव : मे. एल के देवळे आणि कंपनी
स्थितीः काम पूर्ण
मंजुर निविदा रक्कम: १.८९ कोटी
प्रकल्पाचा कालावधी : 9 months
भौतिक प्रगती: 100%
आर्थिक प्रगती : 100%
Expenditure Till Date: १.८९ कोटी